Nashik District Court Recruitment 2021| नाशिक जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती
नाशिक जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती
सफाईगार या पदा साठी नाशिक जिल्हा न्यायालयात १० जागा साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे
पदाचे नाव :- सफाईगार
एकूण जागा १०
शैक्षणिक अहर्ता:- प्रकृती सुदृढ असावा
वयोमर्यादा:-20 जून 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
वेतन श्रेणी:- सातव्या वेतन आयोगानुसार श्रेणी एस 1
१५,००० ते ४७,६०० व नियमानुसार देय भत्ते
उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोस्ट पत्राद्वारे किंवा डाक सेवा स्पीड पोस्ट पोच पावती सह सफाई गार पदाकरिता अर्ज असे लिफाफ्यावर लिहून प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांच्याकडे दिनांक 25/ 6 /2021 रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा अंदाजाने आपला अर्ज आपले अर्ज पाठवावेत
अर्ज शुल्क :- अर्जासाठी कुठलीही फी शुल्क नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 जून 2021 (05:00 PM)
No comments:
Post a Comment