पोलीस भरती 2021 महत्वाचे प्रश्न |
आरोग्य सेवक भरती 2021 महत्वाचे प्रश्न
१)पुढीलपैकी कोणते सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आहे ?
१) तुम्ही
२) आम्ही
३) ते
४) मी स्वत:
२) "आम्ही गहू खातो' या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो.
१) वाच्यार्थ
२) व्यंग्यार्थ
३) लक्ष्यार्थ
४) भावार्थ
3) 'आई-बापाप्रमाणेच त्यांच्या अपत्यांनी ही वागणे' या आशयाची म्हण ओळखा.
१) करावे तसे भरावे
२) चार दिवस सासूचे
३) खाण तशी माती
४) गर्वाचे घर खाली
४) 'क्वी' या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
१) कविता
२) कवयित्री
३) कवित्री
४) कवियित्री
५) 'इतिश्री होणे' म्हणजे काय ?
१) शेवट होणे
२) प्रारंभ होणे
३) श्रीमंत होणे
४) गरीब होणे.
प्रश्न क्र ६ ते ९ या प्रश्नांची उत्तरे खालील आकृतीवरून द्या.
६) १३ या अंकाच्या जागी कोणते अक्षर येईल ?
१)A
२)M
३) J
४)O
७) २७ या अंकाच्या जागी कोणते अक्षर येईल ?
१)X
२)Z
३)Y
४)W
८) P या अक्षराच्या जागी कोणता अंक येईल ? १) १६
२) १९
३)१८
४)२१
९)K या अक्षराच्या जागी कोणता अंक येईल ?
१) १२
२)१६
३)१९
४)१४
१०) महात्मा गांधीजींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली
१)पंडित जवाहरलाल नेहरू
२)पंडित मोतीलाल नेहरू
३) विनोबा भावे
४)आचार्य कृपलानी
११) रमेशने का परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळवले व महेश नही 700 पैकी 525 गुण मिळवले तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारी तील फरक किती?
१)३%
२)५%
३)८%
४)७%
१२)८३७९६ या संख्येतील 3 व 9 यांच्या स्थानिक किमती ची वजाबाकी केल्यास येणारी संख्या कोणती?
१) ३७०६
२)२९००
३)२९१०
४)३७००
No comments:
Post a Comment