मोस्ट importent MCQ पोस्टमन भरती 2020-21
1. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत ?
मार्क झुकरबर्ग
3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?
28 डिसेंबर 1885
4. पेशीचा शोध कोणी लावला ?
रॉबर्ट हूक
5. भारतातील किती राज्यांमध्ये समुद्र किनारपट्टी आहे ?
नऊ
6. जागतिक पर्यावरण दिवस 2019 थीम काय होती ?
वायू प्रदूषण
7. नोबेल पुरस्कार किती क्षेत्रांमध्ये दिला जातो ?
सहा ( शांतता, अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीय क्षेत्र )
8. SAARC या संघटने मध्ये एकूण किती देश सदस्य आहेत ?
आठ ( भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव )
9. सुवर्ण चतुर्भुज योजना कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात सुरू झाली ?
मा. अटल बिहारी वाजपेयी
10. बेटी बचाव बेटी पढाव योजना केव्हा सुरू झाली ?
22 जानेवारी 2015 ( हरियाणा )
11. स्वच्छ भारत अभियानची सुरुवात केव्हा झाली ?
2 ऑक्टोंबर 2014
12. कोलेरू सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
आंध्र प्रदेश
13. राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात ?
250
14. गदर पक्षाचे संस्थापक कोण आहेत ?
लाला हरदयाल, सोहन सिंह भाकना
15. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे ?
आंध्र प्रदेश
16. आर्यभट हा भारताचा पहिला उपग्रह अवकाशात केव्हा सोडला ?
19 एप्रिल 1975
17. बल या भौतिक राशीचे SI एकक कोणती आहे ?
न्यूटन
18. मिथेनचे रासायनिक सूत्र काय आहे ?
CH4
19. मूलभूत हक्कांची माहिती राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये दिली आहे ?
तिसऱ्या भागात
20. ताजमहलचे बांधकाम केव्हा पूर्ण झाले ?
1648
21. 2021 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन कोठे होणार आहे ?
टोकिओ ( जपान )
No comments:
Post a Comment