POST OFFICE PREVIOUS QUESTION PAPER
MTS QUESTION PAPER
13 JANUARY 2021 रोजी विचारलेले प्रश्न
1. द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?
क्रिडा प्रशिक्षक
2. भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशासोबत आहे ?
बांगलादेश
3. तुंगभद्रा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
कृष्णा नदी
4. नद्यांच्या गाळांनी तयार झालेल्या भूभाग काय म्हणतात ?
त्रिभुज प्रदेश
5. CSO चे पूर्ण नाव काय आहे ?
Central Statistics Office
6. 73 वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे ?
पंचायतराज
7. गणेश उत्सव कोणी सुरू केला ?
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
8. ( 18 × 18 × 18 ) ÷ ( 6 × 6 × 6 ) = ?
27
9. गव्हर्नर जनरल वर तीन प्रश्न होते.
10. सरळव्याज व चक्रवाढ व्याज वर चार ते पाच प्रश्न होते.
11. सरासरी वर चार ते पाच प्रश्न होते.
12. नफा व तोटा वर पाच ते सहा प्रश्न होते.
13. शेकडेवारी वर सहा ते सात प्रश्न होते.
14. पदावली वर पाच ते सहा प्रश्न होते.
15. बुद्धिमत्ता चाचणी मध्ये संख्यामाला, अक्षरमाला, सांकेतिक भाषा, बैठक व्यवस्था, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, नातेसंबंध यावर प्रश्न होते.
No comments:
Post a Comment