Our aim is to provide latest news regarding latest openings in Government sector.

Monday, November 30, 2020

मॉडेल प्रश्न (अंकगणित आणि बुद्धिमत्ता ) पोस्टमन MTS भरती ०४

 

 


 मॉडेल प्रश्न (अंकगणित आणि बुद्धिमत्ता ) पोस्टमन MTS भरती ०४

 1. सहा क्रमवार विषम संख्यांची बेरीज १८० आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती ?
A) २५ B) २९ C) ३१ D) २७

 
२. DW, CX, BY, ———, रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील
A) EF B) AZ C) EV D) FU

 

 
३. एका स्त्रीची मुलगी माझ्या मुलाची काकू आहे, तर त्या स्त्रीची मुलगी माझी कोण असेल ?
A) वहिणी B) बहीण C) जाऊ D) नणंद

 

 
४. ३, ५, २, ७ हे अंक एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती?
A) ७८८८ B ) ७८५८ C ) ७८७८ D) ९८८९

 
५. पुढील अंकमालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ? ३, २७, ६, ———
A) ८१ B ) २१६ C) ७२ D) १९६

 
६. खालील बेरजेच्या गणितात * च्या जागी कोणता अंक येईल ?
९ २ ४
* ७ ५
९ * २
_____________
२० १ १
A) १ B) ४ C) २ D) ३

 
७. खालील अंक मालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ? १२, २३, ३३, ४२, ———-, ५७
A) ४० B ) ४५ C) ५० D) ३१

 
८. गटात न बसणारा शब्द ओळखा.
A) मेथी B) पालक C) दोडका D) शेपू

 
९. जर ४२०-६६ या संख्येला ७ ने नि:शेष भाग जात असेल तर शतकाच्या स्थानी कोणता अंक येईल ?
A) ९ B) ५ C) ६ D) ७

 
१०. ३३० रुपयाच्या वस्तुची किंमत ४१५ रुपये झाली, तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली ?
A) २५.२५ B) २५.०० C) २६.०० D) २५.७५

 

 



 
११. ३०, ३४, ३८, ———-,
A) ४०, ४४ B) ४२, ४६ C) ४६, ५० D) ५४, ५८

 
१२. पुढील अंक मालिकेत ९ हा अंक उजवीकडून कोणत्या स्थानावर आहे ? ४५६७९४३१२३०२४
A)९ B)६ C) 7 D) 8

 
१३. जर BAT = २१२० तर TRY = ?
A) २०१८२ B ) ७९२ C) २०१८२५ D) २०९२

 
१४. खालील अंकापैकी विसंगत अंक कोणता ?
A)२७ B) ४५ C) १८ D) ६३

 
१५. २५ ते ३५ या दरम्यानच्या सम संख्यांची सरासरी किती ?
A)३३ B) ३२ C) ३० D) 31

 
१६. प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य संख्या लिहा ?
१२ : ३० : : १४ : ?
A) 34 B) 30 C) ४२ D) ४४

 
१७. ७२ या संख्येचा वर्ग किती ?
A) ५२८६ B) ५६२५ C) ५२२५ D) ५१८४

 
१८. पुढील अंकमालिका पूर्ण करा. ९७, ९३, ९६,९२, ९५. ९१, ९४, ?
A) ९३ B ) ९० C) ९२ D) ९१

 
१९. अनिल घरापासून डावीकडे काटकोनात वळला आणि २ कि.मी. अंतर चालला, असेच त्याने आणखी तीन वेळा केले तर तो एकूण किती अंतर चालला ?
A) २ कि.मी. B) 0 कि.मी. C) ६ कि.मी. D) ८ कि.मी.

 
२०. दिवसातून किती वेळा मिनीट काटा व तास काटा एकमेकावर येतो ?
A) २४ B) १२ C) ३६ D) ३६०

 
२१. पुढील अंक मालिकेत विसंगत संख्या ओळखा. ८१, ६४, ४९, ३६, २४
A) ८१ B) ६४ C) २४ D) ४९

 
२२. एका घड्याळाची किंमत ४७६ रुपये आहे. १५२३२ मध्ये किती घड्याळ येतील ?
A) ३५ B) २८ C) २६ D) ३२

 
२३. खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता ?
A) ॲल्युमिनीयम B) पितळ C) तांबे D) चांदी

 
२४. केंद्र शासनात राष्ट्रपती तसे राज्य शासनात —-
A) मुख्यमंत्री B) गृहमंत्री C) राज्यपाल D) सभापती

 
२५. ZYX, WVU, ———-, QPO
A) TSR B) PON C) UVW D) RST

 


 

1 comment:

Comments